पशुपालन करण्याकरीता आता मिळणार 12 लाख रुपये , सदर योजना अनुदानांमध्ये मोठी वाढ , असा घ्या लाभ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pashupalan Loan ] : यापुर्वी दुग्धव्यवसाय करण्याकरीता जनावरे ( गायी / म्हशी ) खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्जे देण्यात येत होते , आता यांमध्ये वाढ करण्यात आलेली असून सदर पशुपालन नविन योजना अंतर्गत रक्कम वाढविण्यात आलेली असून 5 लाख रुपये वरुन 12 लाख रुपये इतकी करण्यात आलेली … Read more