पोक्रा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना मध्ये राज्यातील तब्बल 6959 नवीन गावांचा समावेश ; सविस्तर यादी व GR पहा ..
Live marathiprasar संगीता पवार [ Nanaji Deshmukh krishi Sanjivani Yojana ] : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 02 अंतर्गत राज्यातील तब्बल 6959 नवीन गावांचा समावेश करण्यास , राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागाकडून दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ … Read more