नागरिकांना सतर्कतेची बातमी ; व्हॉट्सॲप , इतर लिंक वरून फाईल डाऊनलोड  करु नका ; अन्यथा बँक खाते होतील रिकामे .

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer instraction about other apps and link apps download ] : सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हाट्सॲप व इतर माध्यमातुन एपीके फाईल शेअर होत आहेत . ज्यातुन एपीके हे फाईल शेअर केली जात आहे , ज्यावर शेतकऱ्यांनी क्लिक करुन डाऊनलोड केल्यास , त्यांचे बँक खाते रिकामे होत आहेत . मागील … Read more