ग्रामीण भागातील महीलांच्या आर्थिक उन्नतीसाठी नव तेजस्विनी योजना ! सविस्तर माहिती जाणून घ्या व लाभ घ्‍या !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nav Tejaswini Yojana ] : राज्य शासनांच्या महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविमच्या माध्यमातुन राज्यांमध्ये नव तेजस्विनी ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येते . या निधी करीता राज्य शासनांकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येते . नव तेजस्विनी योजना नेमकी काय आहे ? : या योजना अंतर्गत ग्रामीण भागामधील महिला … Read more