नवीन कार घ्यायची आहे? तुमच्या पगारानुसार असे करा नियोजन; आता कार घ्यायची इच्छा होणार पूर्ण-

Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [Car Affordability Calculator India ] : प्रत्येक नागरिकाचे हेच स्वप्न असते की, आपले छोटेसे कुटुंब असावे आणि आपली स्वतःची कार आणि घर असावे. एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली की तो नक्कीच कार घेण्यासाठी पैसे साठवायला सुरुवात करतो. अशावेळी कित्येक नागरिक कर्ज सुद्धा घेतात. या ठिकाणी आपल्याला असे सुद्धा लोक दिसून येतील … Read more