नविन शैक्षणिक धोरणामुळे मिळणार विविध प्रकारच्या संधी , जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Policy ] : राज्यांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून नविन शैक्षणिक धोरण लागु करण्याच्या सर्व तयारी पुर्ण झालेल्या आहेत , पुढील जुन महिन्यांपासुन राज्यात नविन शैक्षणिक धोरण प्रभावी अंमल बजावणी करण्यात येईल . या नविन शैक्षणिक धोरणामुळे अनेक प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत . या नविन शैक्षणिक धोरणांमध्ये जास्त … Read more