आता पुन्हा एकदा B.ED अभ्यासक्रम एक वर्षाचा ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी : आता पुन्हा एकदा बॅचलर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रम एक वर्षांचा होणार असल्याची , माहिती शिक्षण परिषदे कडून देण्यात आलेली आहे . सदर अभ्यासक्रम सन 2026-27…