सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वर्षात आठवा वेतन ( 8 th Pay Commission ) आयोग लागु करण्यात येणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee New Pay Commission News ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे नविन वर्षांमध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहेत . केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टम नुसार देशांमध्ये किमान … Read more