सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , वित्त मंत्रालयाकडून मोठी अपडेट , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता प्रतिनिधी [ 8th Pay Commission ] : आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहेत . राज्यसभेत आठवा वेतन आयोग बाबत दिनांक 06.02.2024 रोजी विचारण्यात आलेला अतारांकित प्रश्न 395 बाबत वित्त मंत्रालय राज्यमंत्री श्री.पंकज चौधरी यांच्याकडून प्रतिउत्तर देण्यात आलेले आहे . सातवा वेतन आयोगास सन 2026 … Read more