सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करणेसाठी 8 व्या वेतन आयोगाची तात्काळ स्थापना !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee New pay commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ नविन वेतन आयोगाची ( 8 व्या वेतन आयोगाची ) स्थापना करणेबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांना अधिकृत पत्र सादर करुन निर्देश देण्यात आलेले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांकडून नविन वेतन … Read more