राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात अधिसूचना जारी करणेबाबत महत्वपुर्ण पत्र मुख्य सचिव यांना सादर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee new pension scheme adhisuchana ] : राज्यातील शासकीय कर्मचारी – शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत अधिसूचना जारी करणेबाबत , राज्याचे मा.अपर मुख्य सचिव ( वित्त ) यांच्या प्रति राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत … Read more