राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी नविन पर्याय ; जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pension Options ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन करीता नविन पेन्शनचा पर्याय देणेसंदर्भात राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहेत . यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु न करता , राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच बदल करुन नविन पेन्शन प्रणाली अंमलात येणार आहेत . पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येणार नाही … Read more