नद्या जोड प्रकल्प : मराठवाडा / विदर्भातील दुष्काळ कायमस्वरुपी दुर करण्याचा भाजपाच्या महाप्लान अंमलात येणार !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nadya Jod Prakalp ] : सन 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या संकल्प पत्रांमध्ये नद्या जोड प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आलेला होता . परंतु सन 2014 नंतर भाजपाची सत्ता स्थापनेनंतर देखिल नद्या जोड प्रकल्प राबविण्यात आला नाही . याबाबत संसदेमध्ये चर्चा झाली होती , परंतु यावर काही नेत्यांनी विरोधी दर्शविल्याने सदर … Read more