राज्यातील हे महत्वकांक्षी कामे पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्याचे संबंधित विभागाला दिले निर्देश !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra shasan work ] : महायुतीचे सरकारचे सत्तेत आल्यास , पुढील 100 दिवसांमध्ये काही महत्वकांक्षी कामे पुर्ण केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते . यासाठी मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला कामे पुर्ण करण्याच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आलेले आहेत . वाढवण बंदर : सागरी व्यापाराला चालना मिळावी तसेच औद्यागिक व निर्यात … Read more