शालार्थ प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याचे निर्देश ! परिपत्रक निर्गमित दि.04.01.2024

 Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shalarth System 7 th Pay Commission 1 ,2,3 Installment shasan Paripatrak ] : शालार्थ प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग फरकाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता अदा करण्याचे तसेच वैद्यकीय देयके अदा करणे संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत महत्वपुर्ण शासन … Read more