राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 29 july about pramotion ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयांनुसार अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे . राज्य शासन … Read more