राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन अदा करणेबाबत दि.09.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Divali Vetan Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन वाटप करणेबाबत आज दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवार निर्माण केलेल्या स्थायी / अस्थायी पदांना 2023 या वर्षात … Read more