राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके सादर करण्यास मुदवाढ ; परिपत्रक निर्गमित दि.07.10.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee thakit deyake paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 07 ऑक्टोंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी , … Read more