सोयाबीन , कापुस , तुर या खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावामध्ये 5 ते 10 टक्के वाढ शक्य ; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean , Cotton , tur Hamibhav increase News ] : सोयाबीन , कापुस , तुर अशा खरीप हंगामांतील पिकांच्या हमीभावांमध्ये 5 ते 10 टक्के वाढ होणे शक्य होणार आहेत , केंद्रामध्ये नविन मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर लगेचच हमीभाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . दर वर्षी खरीप हंगामातील … Read more