सोन्यासारखा तुर , हरभरा , उडीदचा भाव वाढतोय , गाठत आहेत आत्तापर्यंतची उच्चांकी दर ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Turi, harabhara , Udid Reached highest Rate News ] : तुरीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत , तुरीच्या भाव वाढीबरोबर उडीद , हरभरा या डाळवर्गीय पिकांचे भाव आत्तापर्यंतची उच्चांकी दर गाठत आहेत . भाव वाढीमुळे तुर , हरभरा , उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे . यंदाच्या वर्षी … Read more