राज्य कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार ; निवडणुकीपुर्वी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashwasit Pragati Scheme ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठ अंतर्गत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ ( वरिष्ठ वेतनश्रेणीचा ) लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत . येत्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , राज्यातील विद्यापीठातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवातंर्गत 10 … Read more