सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे नियमित तसेच कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी परिधान करावयाच्या ड्रेस कोड बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
MTV marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Dress Code ] : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नियमित त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणारे सर्व अधिकारी / कर्मचारी / सल्लागार यांच्याकरीता कार्यालयीन कामकाज करीत असताना परिधान करावयाच्य पोशाख ( ड्रेस कोड ) बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 08 डिसेंबर 2020 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more