कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर 2024 चे नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee December month payment update] : कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2024 चे नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे . सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार , DDO 1 (मुख्याध्यापक) यांनी DDO – 2 कडे देयके … Read more