राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या दरमहा भत्यांमध्ये वाढ करणेबाबत , अखेर वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित GR दि.05.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लिपिक संवर्गास दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण…