महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित उद्धव ठाकरे गटाला 22 जागा तर 17 उमेदवारांची पहिली जाहीर ; पाहा सविस्तर उमेदवारांची यादी ..

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Uddhav Thakare Announced Nominees For Loksabha Election 2024 ] : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून , यांमध्ये उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाले असल्याने , उद्धव ठाकरे गटाला मोठा फायदा झाला आहे . यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ( शिवसेना ) गटाला लोकसभा निवडणुक 2024 करीता एकुण 22 जागांची … Read more