Tractor loan : शासकीय कर्ज सुविधेच्या माध्यमातून खरेदी करा ट्रॅक्टर! कमी व्याजदरात मिळत आहे कर्ज; पहा सविस्तर;

Tractor loan : शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन विविध नाविन्यपूर्ण योजना नेहमीच राबवत आले आहे. या योजनांचा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा झाला आहे. प्रशासनाने आता शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या बँकांकडून कर्ज दिले जात आहे. या योजनेप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया ही … Read more