टाटा कॅपिटल मार्फत 11 वी, 12 वी / पदविका / पदवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती ; Apply Now !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ tata capital pankh scholarship program ] : टाटा कॅपिटल लिमिटेड आणि टाटा समूह मार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात , यामध्ये 11 वी , 12 वी तसेच पदविका मध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शुल्काच्या 80% पर्यंत अथवा 10 ते 12 हजार रुपयांची एक वेळची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते . … Read more