राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत ! टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण ! सरकार अनुदान देणार का ?

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : मागे एक ते दोन महिन्यापूर्वी टोमॅटो चे भाव 200 रुपयांपर्यंत गेले होते परंतु आता शेतकऱ्यांचा टोमॅटोचा गाडी भाडा निघत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहे. शेतकऱ्यांना जगायचं कसं?शेतकऱ्यांचा मुलांनी शिकायचं कसं? शेतकरी आपले घर कसे चालवणार? इत्यादि प्रश्न शेतकरी राज्य सरकारला विचारात आहे. टोमॅटो बजार समितीमध्ये नेऊन … Read more