सरकारी अनुदानातून करा स्वतःचा दुग्ध व्यवसाय ; दुधाळ गाई व म्हशीसाठी मिळणार 75 टक्के अनुदान !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी : आपणास जर शेतीतून हवा असा उत्पन्न मिळत नसल्यास , शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करावा जेणेकरून आपणास पूरक उत्पन्नाची हमी मिळत राहील .…