अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनापासून 4 टक्के डी.ए वाढ लागु ! मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA Vadh Nirnay ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री सणाचे औचित्य साधून सरकारने कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्तांमध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आलेली आहे .काल पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सदरचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकारची दिनांक 18.10.2023 रोजी मंत्रीमंडळ बैठक आयोजित होती , … Read more