राज्यांमध्ये दि.19 जुलै पर्यंत या जिल्ह्यांमध्ये धो-धो मुसळधार पावसाची शक्यता ; नविन हवामान अंदाज जाहीर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update new andaj ] : राज्यांमध्ये दिनांक 19 जुलै पर्यंत धो-धो मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे , याबाबत हवामान खात्यांकडून नविन हवामन अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहुयात .. यंदाच्या वर्षी माहे जुन महिन्यांत … Read more