NPS प्रणालीचे सभासदत्व रद्द करुन जुनी पेन्शन योजनाचे GPF खाते उघडणेबाबत ,अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.05.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Pranali Stop , Old Pension Scheme GPF Account Open New Shasan Nirnay ] : जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना , भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यू नि सेवानिवृत्ती उपदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहीत … Read more