NPS धारक कर्मचारी आक्रमक ; जुनी पेन्शन करीता उद्यापासून आमरण उपोषण !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ nps employee stike for old pension scheme ] : राज्यातील एनपीएस धारक कर्मचारी जुनी पेन्शन करीता आक्रमक झाले आहेत , जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना पुर्ववत लागु व्हावी या प्रमुख मागणीकरीता गांधी जयंतीनिमित्त उद्या दि.02 ऑक्टोंबर 2024 पासुन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात … Read more