राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करावी , या प्रमुख मागणीसाठी आर डी निकम सरांचे आमरण उपोषण सुरु !
Live Marathipepar संगिता पवार प्रतनिधी [ State Employee Old Pension Scheme , R.D.Nikam Sir Stike ] : सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.आर डी निकम सर हे एनपीएस कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात यावी या प्रमुख मागणीकरीता , नुकतेच मुंबई ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढली होती . आता आर डी निकम सर 15 जानेवारी पासून जुनी पेन्शन … Read more