LIC ची जबरदस्त रिटर्न पॉलिसी : फक्त 200/- रुपये गुंतवणुकीवर मिळेल तब्बल 28 लाख रुपये ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC Jeevan Pragati Policy ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत जीवन प्रगती पॉलिसी अंतर्गत फक्त 200/- रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 28 लाख रुपयांचा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे , या पॉलिसी करीता असणारी आवश्यक अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. जीवन प्रगती योजनाची खास वैशिष्ट्ये : … Read more