LIC : एलआयसीच नविन झक्कास योजना , चक्क सात पटीने मिळतोय रिटर्न , जाणुन घ्या सविस्तर योजना !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC New Scheme – Big Return Scheme ] : भारतीय आयुर्विमा ही भारतातील सर्वात जास्त विश्वसनिय विमा कंपनी आहे , कारण ही कंपनी भारत सरकारच्या अधिनस्थ कार्यरत आहे . आता एलआयसी कडून नविन पॉलिसी योजना लॉन्च्‍ करण्यात आलेली आहे , ज्यांमध्ये पॉलिसीधारकांना चक्क सात पट रिटर्न मिळणार आहे . … Read more