LIC ने लाँच केली नविन जीवन उत्सव पॉलिसी ; मिळेल सर्वाधिक आर्थिक लाभ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Jivan Utsav Policy Plan ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी जीवन उत्सव योजना 871 लाँच केली आहे . ही स्किम एक प्रकारची पारंपारिक योजना असून , या योजनेचा शेअर बाजाराशी कोणताही प्रकारचा संबंध नसून , या अंतर्गत विमा , बचत तसेच निवृत्तीवेतन अशा … Read more