कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी मुख्यालयीच रहावे लागणार ? गलेलठ्ठ पगार असूनही कर्तव्यात कसुरचा आरोप !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ MLA Bamb once again targets teachers for staying at the headquarters ] : गंगापुरचे आमदार आमदार प्रशांत बंब हे नेहमीचे सरकारी कर्मचाऱ्यांना निशाणा करत असतात . त्यांचे म्हणणे असे कि , जे कर्मचाऱ्यांना घरभाडे मिळविण्यासाठी त्यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे आवश्यक आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार , शिक्षक हे मुख्यालयी वास्तव्य … Read more