राज्यातील कर्मचाऱ्यांचे जिल्हा अंतर्गत / आंतरजिल्हा बदली सन 2024-25 मोठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासनांच्या शासन निर्णय दि.07.04.2021 रोजी निर्गमित निर्णयामध्ये नमुद कालावधी पेक्षा बदली प्रक्रियाची अंमलबजावणी कालावधी मध्ये वाढ झालेली विशेष संवर्ग 01 अंतर्गत संबंधित असणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करुन घेण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र हे सादर कालावधी पर्यंतचे ग्राह्य धरले जाईल असे वाचण्याचे निर्देश देण्यता आलेले आहेत . तसेच जे शिक्षक … Read more