काँग्रेसची शेतकऱ्यांना कर्जमाफी , GST मूक्त शेती , महिलांकरीता 1 लाख रुपये असे महत्वपुर्ण आश्वासन , पाहा सविस्तर जाहीरनामा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Congress jahirnama jahir ] : लोकसभा निवडणूका 2024 जिंकून सत्ता स्थापनेनंतर भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या महत्वपुर्ण बाबी दिले जातील , याबाबत आपला जाहीरनामा जाहीर करण्यात आले आहे . आता काँग्रेस पक्षाने देखिल शेतकऱ्यांच्या हिताचे महत्वपुर्ण बाबी जाहीरनाम्यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी … Read more