लाडाच्या जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीमध्ये कितका अधिकार ? उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय , जाणून घ्या सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सासरवाडीमध्ये जावायाला मोठे मान असते , शिवाय जावायाचे सर्व लाड सासऱ्याकडून पुर्ण करण्यात येत असतात . अशातच जावयाने सासऱ्याच्या संपत्तीमध्ये किती अधिकार असतो , त्यावर जावई हक्क गाजवतात का ? नेमका उच्च न्यायालयाने काय निकाल दिला , सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुल हस्तक्षेप करत असतात … Read more