दुग्धव्यवसाय : या जातीच्या देशी म्हशी देते रोज 30 लिटर दुध , जाणून घ्या किंमत , व इतर सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ jafarabadi buffalo gives large milk ] : आपण जर शेतीसोबत दुग्ध व्यवसाय केला तर आपणांस मोठा आधार मिळू शकतो . दुग्धव्यवसायांमध्ये काही विशिष्ट जातीच्या म्हशी / गायींची निवड करणे आवश्यक असते , कारण चारा व मिळणारे दुध यांचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणे आवश्यक असते . जाफराबादी म्हशी : जाफराबादी … Read more