जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 परत लागू करण्याचा प्रस्ताव ; सभागृहात मोठा गदारोळ .
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Jammu Kashmir special act 370 ] : केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा , कलम 370 हटवण्यात आलेला आहे . परंतु जम्मू-काश्मीरमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 परत लागू करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला . जम्मू काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून … Read more