प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 5 लाख रुपये पर्यंत शासकीय / खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार ; 01 जुलै पासुन अंमलबजावणी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pradhanmantri jan Arogya yojana ] : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुपये 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार राज्यातील शासकीय तसेच राज्य शासनांचे जाहीर केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहेत . सदरची योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सर्वच रेशन कार्डधारकांना लाभ होणार आहे . सदर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सुरुवात दिनांक … Read more