छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर ; जाणून घ्या राजकारणातीच्या छुप्या गोष्टी !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chagan Bhujabal politics news ] : सध्या राज्याचे नवे मंत्रीमंडळ स्थापनेनंतर , मंत्रीपद न मिळालेले छगन भुजबळ हे आक्रमक भुमिका घेताना दिसून येत आहेत . तर छुप्या राजकारणांमध्ये वेगळेच गणित सुरु असल्याचे दिसुन येत आहेत . यांमध्ये छगन भुजबळ यांच्या कडे सध्या दोन पर्याय उपलब्ध असल्याचे दिसुन येत आहेत … Read more