HMPV : चीन देशातुन एचएमपीव्ही या साथरोगाचा उद्रेक ; श्वसनावर तीव्र परिणाम ! राज्य शासनांकडून परिपत्रक निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Outbreak of HMPV epidemic from China ] : चीन देशातुन आणखीन एका साथरोगाचा उद्रेक झाला आहे , सदर रोगापासुन संरक्षण करीता महाराष्ट्र शासनांकडून 03 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत . सध्या चीन देशामध्ये HPMV उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत . मानवी मेटान्युमोव्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे … Read more