चक्रीवादळ : 48 तासानंतर ताशी 120km वेगाने चक्रीवादळ धडकणार ; राज्याला अलर्ट जारी !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ cyclone mhda alert news] : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादामुळे देशातील काही भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे . सदर चक्रीवादळ 23 ऑक्टोबर पर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदर चक्रीवादळामुळे देशातील पश्चिम बंगाल , ओडिसा राज्याच्या किनारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . … Read more