चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत ; शेतकऱ्यांना 15 ते 20 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक लाभ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chandan kanya yojana Maharashtra 2024 ] : चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरु आहे , सदर योजना अंतर्गत चंदनाची लागवड करुन , त्याचा योग्य रित्या सांभाळ केल्याच्या नंतर शेतकऱ्यास एकरकमी 15 ते 20 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते . या योजनाबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून … Read more