महागाई भत्ता 50% झाल्यास , राज्य कर्मचारी व इतरांना सुधारित घरभाडे भत्ता मंजुर करणेबाबत , वित्त विभागाचा शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ hra allowance increase shasan nirnay ] : राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने मंजुर करणेबाबत , वित्त विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयाच्या अनुषंगाने डी.ए चा दर हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , HRA मध्ये वाढीची तरतुद आहे . याबाबतचा वित्त … Read more