कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीमुळे घरभाडे भत्ता मध्ये श्रेणीनुसार 30% , 20 % 10% वाढ  ; सातवा वेतन आयोगातील तरतुद , परिपत्रक निर्गमित …

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee hra update news ]  : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मध्ये वाढ होणेबाबत चाहुल लागली आहे , कारण सातवा वेतन आयोगांमध्ये डी.ए निश्चित वाढीनंतर एचआरमध्ये वाढ प्रविष्ठ करण्यात आलेली … Read more